*लोकशाही मराठी पत्रकार संघाचे सदस्य अमोल भाऊ दंदाले यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा*
*लोकशाही मराठी पत्रकार संघाचे सदस्य अमोल भाऊ दंदाले यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा*
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे सदस्य अमोल भाऊ दंदाले
यांच्या वाढदिवस दे राजा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला. वाढदिवस साजरा करताना लोकशाही मराठी पत्रकार संघाचे सदस्य अमोल भाऊ दंदाले यांनी देऊळगाव राजा च्या सर्व सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व मार्गदर्शन करताना सांगितले की लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने तुमच्याकडून जेवढ्या गरीब दुबळ्यांना व संकटात असलेल्या प्रत्येक क्षेत्रातल्या व प्रत्येक घटकातील व्यक्तींना जेवढे होईल तेवढा तुमच्या देऊळगाव राजा तालुक्यातील नूतन कार्यकारणी तील सर्वांनी लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या वतीने न्याय देण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी सर्व सांगून सर्व सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले त्या प्रसंगी ऊपस्थित तालुका अध्यक्ष अमोल हरणे, उपाध्यक्ष राहुल कासारे,सचिव संजय बोराटे.कोषाध्यक्ष,दयासिंग बावरे.प्रसिद्धी प्रमुख,दत्ता हांडे,संघटक मुन्ना ठाकूर,सहसंघटक संदिप म्हस्के,संतोष वासुंबे,संतोष बनकर,अमोल दंदाले,परमेश्वर कोकणे , व इतर सर्व हितचिंतक मित्रपरीवार उपस्थित होते .