भोकरदन तालुक्यातील सुभानपूर ग्रामपंचायती अंतर्गत आज विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपनं
संतोष पाटील बनकर 7887850056
भोकरदन तालुक्यातील सुभानपूर ग्रामपंचायती अंतर्गत आज विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जलकुंभ व पाईपलाईन करणे रुपये #25लक्ष,ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे रुपये #12लक्ष, सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे रुपये #7लक्ष, हायमास्ट लाईट बसवणे रुपये #3लक्ष, घनकचरा व्यवस्थापन करणे रुपये #4लक्ष, नाली बांधकाम करणे रुपये #2लक्ष, पाणी पुरवठा विहीर दुरुस्ती रुपये #1लक्ष,शाळेसाठी सोलार प्लांट बसवणे रुपये #1लक्ष, गाव अंतर्गत पाईपलाईन दुरुस्ती करणे रूपये #1लक्ष,सिमेंट नाली बांधकाम रुपये #10लक्ष,पेवर ब्लॉक रुपये #1लक्ष अशा #एकूण67लक्ष_रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी जि.प.सदस्य,पंचायत समिती सभापती, पं.स. सदस्य, ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,पंचक्रोशीतील सरपंच,पदाधिकारी अधिकारी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते…