ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पार्टी कडून लोकशाही मराठी पत्रकार बांधवांचे शाल पुष्प देऊन केले स्वागत

ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM पार्टी कडून
*लोकशाही मराठी पत्रकार बांधवांचे शाल पुष्प देऊन केले स्वागत,*

आज दिनांक 22 जानेवारी रोजी देऊलगावराजा तालुक्याचे AIMIM चे शहर अध्यक्ष शेख सलीमोद्दीन शेख निजामोद्दीन यांनी पुढाकार घेऊन लोकशाही मराठी पत्रकार संघाचे कौतुक करून हा संघ थोड्याच दिवसात चांगल्या कामासाठी लढा देत असून गोरगरिबांच्या हक्का साठी लढा देत आहे म्हणून या पार्टीने सत्कार करण्याची संकल्पना मांडली,
त्यात सत्कार मूर्ती म्हणून लोकशाही पत्रकार संघाचे *बुलढाणा जिल्ह्याचे* *जिल्हाउपाध्यक्ष प्रविणकुमार काकडे* तसेच आदिल पठाण उपजिल्हाध्यक्ष,लोकशाही पत्रकार संघाचे सल्लागार ऍड सरदार साहेब, अमोल हरणे तालुका अध्यक्ष, राहुल कासारे तालुका उपाध्यक्ष, संजीव बोराटे तालुका सचिव, विजय जाधव तालुका सहसचिव, दयासिंग बावरे तालुका कोषाध्यक्ष, मुन्ना ठाकूर संघटक, प्रसिद्धी प्रमुख दत्ता हांडे ,संदीप म्हस्के सहसंघटक, चंद्रभान झिने, संतोष बनकर सदस्य, परमेश्वर खांडेभराड व शिराळकर सदस्य आदी पत्रकार
यांचे शाल, पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व भविष्यात AIMIM चे शहर अध्यक्ष यांनी बोलताना ही पार्टी नेहमीच आपल्या चांगल्या कामासाठी पाठीशी राहील असे मनोगत त्यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी AIMIM चे
1 शेख सलीमोद्दीन शेख निजामोद्दीन देवल गांव राजा शहर अध्यक्ष
2 मोहसिन खान मंजूर खान
देउलगांव राजा शहर सचिव
3 शेख अकबर शैक्ख रब्बानी
देवल गांव राजा शहर कार्याध्यक्ष
4 बन्सीलाल शंकर पिंपळे
देवल गांव शहर संगठक
5 शेख इमरान शेख सत्तार
देवल गांव राजा शहर सह सचिव 6 शहजाद खान दाऊद खान
देवल गांव राजा शहर सह सचिव
7 शेख इमरान शेख उस्मान
देवल गांव राजा शहर सह सचिव
8 सैयद सत्तर सैयद रसूल
देवल गांव राजा शहर सह सचिव
9 अरबाज खान फिरोज खान
देवल गांव राजा शहर सह सचिव
10 शेख रिजवान शेख पशु
देउलगांव राजा शहर सह सचिव
11 शेर खान हबीब खान
देवल गांव राजा शहर सह सचिव
12 मोहसिन खान रहमान खान
देवल गांव राजा शहर सह सचिव
13 शेख कासिम शेख रुस्तम
देवल गांव राजा शहर सह सचिव
14 जुनैद खान जमील खान
देवल गांव राजा प्र.1 अध्यक्ष
15 अकरम खान
देवल गांव राजा प्र.1 सचिव
16 शहजाद खान साहब खान
देवल गांव राजा शहर सदस्य
17 सैयद सखावत
देवल गांव राजा शहर सदस्य
18 अफजल खान मुस्तफा
देवल गांव राजा शहर सदस्य
असे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ,
या कार्यक्रमाचे औचित्य साधून AIMIM मधील नवीन कार्यकर्ते यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले
*R भारत *
*देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]