आज लोकशाही मराठी पत्रकार संघातर्फे वैद्यकीय अधिकारी देऊळगाव राजा आसमा मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
संतोष पाटील बनकर 9767826928
आज लोकशाही मराठी पत्रकार संघातर्फे वैद्यकीय अधिकारी देऊळगाव राजा आसमा मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना
देऊळगाव राजा येथील कार्यरीत असलेले dr आस्मा मॅडम यांना शुभेच्छा देताना लोकशाही पत्रकार
संघटनेचे अध्यक्ष अमोल हरणे. उपअध्यक्ष राहुल कासारे.सचिव संजय बोराटे.प्रवीण काकडे. कोषाध्यक्ष दयाशिंग बावरे. सहसंघटक संदीप मस्के.संघटक मुन्ना ठाकूर.किरण वाघ . संतोष पाटील बनकर .लाड आदि उपस्थित होते