खल्याळ गव्हाण चे सुपुत्र प्रजासत्ताक दिनी कवायतीत सहभागी,
खल्याळ गव्हाण चे सुपुत्र प्रजासत्ताक दिनी कवायतीत सहभागी,
खल्याळ् गव्हाण चे सुपुत्र अमोल रावसाहेब ददाले यांची निवड 73व्या प्रजासत्ताक दिन कवायती साठी झाली. ते एका वर्षापासुन ओडीसा मध्ये इंडियन कोस्टगार्ड मध्ये कार्यरत आहेत.
प्रजासत्ताक दिन कवायनीमध्ये सहभाग घेणे हि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. तरी ग्रामीण भागातून नोकरीसाठी इंडियन कोस्टगार्ड ज्वाईन केलेल्या तरुणाने इंडियन कोस्टगार्ड चे प्रतिनिधिव प्रजासत्ताक दिन कवायती मध्ये केले.
त्याचे वाडील श्री रावसाहेब आनंद ददाले हे खल्याळ येथील प्रतिष्ठित शेतकरी आहेत
तसेच ददाले परिवार ला अभिमानास्पद बाब आहे