बंडूराजे डोळस म.न.से. देऊळगाव राजा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
बंडूराजे डोळस म.न.से. देऊळगाव राजा शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
दि. २८ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा शाशकीय विश्राम गृह येथे मीटिंग संपन्न झाली.
माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच लक्ष्मणराव भाऊ जाधव जिल्हा अध्यक्ष बुलढाणा यांच्या नेतृत्वात बंडूराजे डोळस म.न.से. देऊळगाव राजा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच विजयराज भागिले यांची तालुका अध्यक्ष देऊळगाव राजा पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच श्रीकांत इंगळे यांची देऊळगाव मही शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
या वेळी म.न.वि.से. जिल्हा अध्यक्ष शिवा दादा पुरंदरे परिवहन सेनेचे राज्य उप अध्यक्ष राजेश इंगळे, फिरोज शाह मेहकर म.न.वि.से. जिल्हा उपअध्यक्ष, अतिशराजे जाधव, तालुका उपअध्यक्ष अभिजित देशमुख, दत्ता जावळे जिल्हा उपअध्यक्ष परिवहन, महेंद्र पवार, सिद्धेश्वर गव्हाड, कैलास टेकाळे, अंबादास दिघोळे, घनशाम केळकर,बालाजी चाटे, विशाल बंगाळे, अंकुश गव्हाळे, सतिश निलख, नागेश ठाकूर, कृष्णा भागिले, सुनील भानुसे, आकाश डोळस, साई कोल्हे, वैभव पंडित, सुरेश कोल्हे, साहिल मोगरकर, आकाश जाधव, सतिश मोहिते, शुभम बंगाळे यांच्या सह मोठ्या संखेने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.