अरे वाईन वाईन तुझ नाही काही खर .सुंदर अशी कविता आहे. कवी प्रवीणकुमार. काकडे
😋 *वाईन*
✍️
अरे वाईन वाईन,
तुझे काही नाही खर,,,,
या देशाच तरुणांच ,
होईल का बरं वाटोळं,,,,,
अरे वाईन,,, वाईन,,,,
😋
सरकारच अनोखं धोरण,
किराणा दुकानातच वाईनच सोन,
इथं कुपोषित बालकाच,
मायेच्या दुधा वाचून मरण,,,
अरे वाईन,,वाईन,,,,,
😭
इथली माणसे मुर्दाड,
मने- शरीर विकयला तयार,,,
धन्याड लोकांना त्याचा भार,
म्हणुनी त्यास मारणी कट तयार,,
🙈
दोन वर्षा पासून सारे पायबंद,
कोरोना मुळे घातले निर्बंध,
यात काय सत्यता आहे,,
हाच एक मोठा पेच प्रसंग,,,
👆
जो, जो सत्य बोलेल,,
तो, तो अमर ठरेल,,,
हे दुर्दैव आहे या देशाचे,
वाईन खुली करून,
नाव लौकिक होईल का?
या सरकारचे,,,,,
🤝
येथे दुधाची आहे मंदी,
दारू-वाईंनची मात्र चांदी,,,
सरकार चे अनोखे धोरण,
जमिनी विकून लागली ,
माणसांना दारू – वाईन चे व्यसन,,,
🙉
आहे का कोणी वाली,
या बहुजन समाजाचा तारणहार,
जेव्हा प्रत्येक माणूस होईल लाचार,
आणि,
शेवटी बघायला कोण राहील,
हा मृत्यु मुखी बाजार,,,,,
🤺
आपलाच एक देश बांधव
हितचिंतक
प्रविणकुमार भिवाजी काकडे
बुलढाणा जिल्हाप्रतिनिधी
Ib7 न्यूज चॅनल
व
लोकशाही मराठी पत्रकारसंघ
बुलढाणा जिल्हाउपाध्यक्ष
व
भारतीय मानवाधिकार संघटन
बुलढाणा जिल्हाउपाध्यक्ष
9423447346