*देऊळगाव राजा वकील संघाला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सदस्य ऍड आशिष देशमुख यांनी दिली भेट
*देऊळगाव राजा वकील संघाला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सदस्य ऍड आशिष देशमुख यांनी दिली भेट*
आज दिनांक 1फेब्रुवारी 2022 रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल चे प्रदेशाध्यक्ष ऍड आशिष देशमुख यांची देऊळगाव राजा येथे वकील संघास भेट देऊन कोविड च्या काळात ज्या वकिलांना कोविड झाला होता त्यांना आर्थिक मदत म्हणून 50हजार रु देण्यात आले तसेच ऍड अनिल शेळके यांनी शरद पवार साहेबांची फ्रेम देऊन त्यांना सन्मानित केले त्यावेळी उपस्थित ऍड नरोडे,ऍड रामाने वकील संघाचे अध्यक्ष ऍड डाखोरकर साहेब ऍड ठाकरे ,ऍड मिनासे,ऍड कापसे, ऍड लाहोरे, ऍड डोईफोडे,ऍड बनसोडे, ऍड अशोक शेळके,ऍड डोंनगावकर,ऍड घेवंदे ,ऍड सलमान सय्यद ,ऍड समीर शहा, ऍड अर्चना घेवंदे, ऍड थोरात ,ऍड मांटे ,ऍड खैरे, ऍड सरदार ,ऍड इडके,व इतर सन्मानीय सदस्य उपस्थित होते.