हिंगोलीत पिक विम्याच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी संघटना आक्रमक
राजु मगर हिंगोली प्रतिनिधी
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने केली खुर्च्यांची तोडफोड ,
पिक विमा कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची केली केली तोडफोड
अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा पिक विमा मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक.
या पहिले सुद्धा कृषी विभाग कार्यालयाजवळ चार तास ठिय्या आंदोलन करून याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आज हिंगोली शहरांमध्ये असलेल.
पिक विमा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आमच्या मागण्या लवकर मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईचे ऑफिस सुद्धा फोडू असे आंदोलकांनी यावेळी सांगितले.