आ.संतोष बांगर व माजी खा.शिवाजीराव माने यांच्या शुभहस्ते विविध योजनेतुन 4 कोटी रुपयांच्या येहळेगाव सोळंके सर्कल मधील विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न

येत्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत येहळेगाव सोळंके सर्कल वर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे – आ.संतोष बांगर

मौजे नवखा ता. औंढा येथील गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराचे नुकसान झालेल्या संजय फकीरराव पोले यांना केली भरीव आर्थिक मदत.

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर साहेब व माजी खा.शिवाजीराव माने साहेब यांच्या शुभहस्ते विविध योजनेतुन 4 कोटी रुपयांच्या येहळेगाव सोळंके सर्कल मधील विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला*.यावेळी *बोलताना आ.बांगर म्हणाले की तुम्ही शिवसेनेच्या मागे ठामपणे उभे रहा मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही तसेच येत्या जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत येहळेगाव सोळंके सर्कल वर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे असे आवाहन उपस्थितांना आ.बांगर यांनी केले*.यावेळी *आ. संतोष बांगर साहेब यांनी मौजे नवखा ता. औंढा येथील गॅस सिलिंडरच्या स्फोटात घराचे नुकसान झालेल्या संजय फकीरराव पोले यांना भरीव आर्थिक मदत केली*.यावेळी *आमदार संतोष बांगर साहेब व उपस्थित इतर मान्यवर यांनी खलील विकासकामांचे उदघाटन मोठ्या थाटात केले**लिंबाळा पाटी, देवाळा, लाख, पांग्रा, काकडदाभा, फुलदाभा, पिंपळदरी MDR.0४. अंदाजित किंमत ३ कोटी ४० लाख*.*लाख येथे स्थानिक विकास निधीतून सभामंडप बांधकाम करणे*. *मेथा येथे ३०.४५ अंतर्गत मेथा जडगाव ग्रा.मा. ०७रस्ता मजबुतीकरन करणे*,*मेथा येथे २५/१५ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करणे*.*मेथा येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत स्मशान भूमी शेड लोकार्पण*.*असोंंदा येथे २५/१५ अंतर्गत पेव्हर ब्लॉक रस्ता बांधकाम करणे*. यावेळीसहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, जि.प.समाजकल्याण सभापती फकिरराव मुंढे,युवासेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,जि. प.सदस्य डी.वाय.घुगे,उपजिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, संतोष देवकर,अनिल भाई देशमुख,सुरेशराव कुंडकर, भीमराव कर्हाळे,डिगंबरराव लोंढे, त्रंबकराव लोंढे,प्रदीपराव लोंढे, सी.जि.लोंढे,संजय लोंढे,राजू पाटील कऱ्हाळे,राजू लोंढे,संजय लोंढे,प्रल्हाद राव डोरले, गंगाधरराव पोले,प्रभुजी हाके,साहेबराव शिंदे,शंकरराव यादव,लखन शिंदे,पांडुरंग लोंढे,भगवानराव लोंढे,नीलकंठराव लोंढे,बाबुराव सावळे,ज्ञानेश्वर जाधव,जगनमित्र लोंढे,अनिल देव,कपिल कंधारे,राहुल दंतवार, प्रदीप कणकुटे, मनोज देशमुख, दिलीप राठोड, विष्णू पवार,रामराव समगेकर,संतोष पोले,ज्ञानेश्वर लोंढे,गुलाबराव लोंढे,दौलतराव लोंढे, उपअभियंता धोंडे साहेब,मयुर कयाल,फकिरराव लोंढे,महेंद्र जयस्वाल,सदाशिव सोन्नर, सचिन राठोड,लल्ला देव व मोठ्या संख्येने येहळेगाव सोळंके सर्कल मधील ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]