श्री साई बालाजी सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष भाऊ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांना खाऊ व फराळाचे वाटप केले
.=”श्री साई बालाजी सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक संतोष भाऊ आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांना खाऊ व फराळाचे वाटप केले बुलढाणा जिल्हाध्यक्ष संजयभाऊ जायभाये व संदीप मस्के तालुका अध्यक्ष यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून एक – सामाजिक बांधीलकी या नात्याने भटके निराधार मुलांना खाऊ व फराळाचे नुकतेच वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या प्रसंगी अमोलभाऊ राठोड, योगेश पवार, प्रताप गवई, कैलास उजाड, राजु मांटे, रवि मुंढे, बाळू मुंडे, बबन डोईफोडे, सचिन भुतकर, बादशहा राठोड, अक्षय चव्हाण आदी मित्रपरिवार याप्रसंगी उपस्थित होता..”