सावखेड भोई येथे दिनांक 7 जानेवारी रोजी रोजी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


प्रतिनिधी दत्ता हांडे*
*तालुका देऊळगाव राजा

सावखेड भोई येथे दिनांक 7 जानेवारी रोजी रोजी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये फुले शाहू आंबेडकर समन्वय समितीचे धम्म विधी प्रमुख आयुष्यमान गणेश राव जाधव हे अध्यक्ष होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिम्मतराव जाधव यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली माजी सैनिक किसन जाधव यांनी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले तसेच हिम्मतराव जाधव राहुल खंडागळे यांनीसुद्धा उपस्थितांना रमाबाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश राव जाधव यांनी रमाबाईचा जीवन वृत्तांत समजावून सांगितला बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई यांचा संसार म्हणजे उत्तम प्रेमाचे त्यागाचे बलिदानाचे उदाहरण आहे तसेच त्यांनी रमाबाईच्या कस्ट माय जीवन चरित्रावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला फुले शाहू आंबेडकर समन्वय समितीचे अध्यक्ष प्रभाकर पंढरीनाथ जाधव विश्वनाथ सिताराम जाधव माजी सैनिक किसन जाधव दगडोबा जाधव भीमराव जाधव विक्रम जाधव राहुल खंडागळे नारायण जाधव निहाल जाधव सुशील खंडागळे आदित्य प्रदीप जाधव आकाश संपत जाधव असे असंख्य पुरुष तरुण वर्ग व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बबन जाधव यांनी केले
*प्रतिनिधी दत्ता हांडे*
*तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]