आरंभ दिव्यांग शिक्षण क्रीडा बहु संस्था डोंगर खंडाळा महाराष्ट्र राज्य बुलडाणा*
*
* दत्ता हांडे प्रतिनिधी तालुका देऊळगाव राजा
आरंभ दिव्यांग शिक्षण क्रीडा बहु संस्था डोंगर खंडाळा महाराष्ट्र राज्य बुलडाणा*
जिल्ह्या मध्ये कित्तेक जन असे आहे की त्यांनी दिव्यांग नसताना सुद्धा पैसे देऊन डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळवले.त्यामुळे ओरिजनल दिव्यांग बांधवांवर अन्न्याय होतोय. दिव्यांग नसताना सुद्धा हे लोक शासनाच्या प्रतेक योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे ओरिजनल दिव्यांग या पासून वंचित राहत आहे..हे आमच्या लक्षात येताच संस्थेचे *संस्थापक अध्यक्ष मयुर सावळे पाटील उपाध्यक्ष शुभम काकडे कोषाध्यक्ष राम कदम सोमेश भगत संतोष बंगाळे, कृष्ण वाघ,रवींद्र खरात, कार्तिक काकडे, वैभव काकडे,अर्जुन बरडे,रोहन सातव, गोपाल इंगळे,सूरज येवले सागर काकडे , अनिकेत सावळे,गणेश व्यवहारे,गणेश सोळंके,आकाश निक्कम,आकाश काकडे,ऋषकेश काकडे,ओम काकडे,श्याम गायकवाड, आदित्य सावळे, यासोबत डोंगर खंडाळा गावातील शेकडो युवक सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले…..*