टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हयातर्फे गरजूंना फळ वाटप व अन्नदान करण्यात आले*
दत्ता हांडे*
*तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा*
*टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हयातर्फे गरजूंना फळ वाटप व अन्नदान करण्यात आले*
टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव,मराठवाडा अध्यक्ष उमेश पोखरकर ,खान्देश अध्यक्ष ऋषिकेशबाबा भांडारकर यांच्या मार्गदर्शनानुसार व टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हाध्यक्ष पै.अमोलभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात
टायगर ग्रुप बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देऊळगाव राजा येथे गरजूंना फळवाटप व अन्नदान करण्यात आले..
अन्नदान व फळवाटप करतांना टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हयाचे अध्यक्ष अमोल राठोड,संजय जायभाये ,योगेश पवार,बादशाह राठोड,प्रताप गवई,सचिन भुतेकर,दिक्षय चव्हाण ,वैभव भुतेकर आदी सदस्य उपस्थित होते