आज डोनगाव येथे संजय गांधी निराधार समिती सदस्य जगताप सर व एडवोकेट रामकृष्ण पाटील बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार समिती अंतर्गत पगारी चे मंजूर पत्र देण्यात आले
आज डोनगाव येथे संजय गांधी निराधार समिती सदस्य जगताप सर व एडवोकेट रामकृष्ण पाटील बनकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार समिती अंतर्गत पगारी चे मंजूर पत्र देण्यात आले यावेळी उपस्थित माजी ग्रामपंचायत सदस्य शेख जाकेर भाई, राजू घोडके, शेख सईद, राजू गवई, शेख सगीर, शेख समीर, शेख नदीम भाई, संजय सराटे, राजू वाघमारे, गजानन गोफने, मनोज पिंपळे, छगन लोखंडे व अकोला देव सर्कल मधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते