लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष, विदर्भ प्रदेश प्रभारी औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष यांचा बोदवड तालुक्याचा दौरा संपन्न
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष, विदर्भ प्रदेश प्रभारी औरंगाबाद जिल्हा उपाध्यक्ष यांचा बोदवड तालुक्याचा दौरा संपन्न
गुरुवार रोजी वंचित बहुजन आघाडीच्या बोदवड तालुका अध्यक्ष प्रमिलाताई बोदडे यांच्या आग्रहाखातर लोकशाही मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा विदर्भ प्रदेश प्रभारी दशरथ. एन. सुरडकर, तसेच औरंगाबाद उपाध्यक्ष प्रविण तायडे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील जामठी या गावाला भेट देऊन तेथील स्मशानभूमी बाबत बौध्द समाजाची भेट घेतली त्या गावांमध्ये बौद्ध स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्या संदर्भात वंचित
लोकशाही मराठी पत्रकार संघाचे सुरडकर साहेब व औरंगाबाद जिल्हा मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा विदर्भ उपाध्यक्ष प्रविण तायडे साहेब यांनी प्रदेश प्रभारी अध्यक्ष माननीय दशरथ. एन. जामठी गावात जाऊन त्या वादग्रस्त
स्मशानभूमीची पाहणी केली. तेव्हा त्यांच्यासोबत जामठी येथील बौद्ध समाज उपस्थित होता. त्या स्मशानभूमीबाबत बोदवड येथील तहसीलदार योगेश टोंपे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर घटनाक्रम सांगितला. त्यावेळी, तहसीलदार योगेश टोम्पे यांनी त्या बौद्ध, समाजाच्या शिष्टमंडळाला व तसेच त्या बौद्ध स्मशानभूमीचे तात्काळ प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यावेळी मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा विदर्भ प्रदेश अध्यक्ष दशरथ एन. सुरडकर यांनी तहसिलदार योगेश टोपे यांचे आभार मानले