सातेफळ चा रस्ता झाला खराब त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता लोकांना सहन करावा लागतो त्रास

चा रस्ता झाला खराब त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता लोकांना सहन करावा लागतो त्रास

जाफराबाद तालुक्यातील सातेफळ या गावचा रस्ता झाला खराब येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सहन करावा लागतो त्रास रस्त्यामध्ये इतके प्रकारचे खड्डे आहे की रस्ता की खड्डा आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे दोन-तीन वर्ष आहे या रस्त्याच्या कामासाठी सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे या रस्त्याला चार-पाच गावात जोडलेले आहे रस्त्याचे आपलाच आणि झालेली दिसून येत आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता तसेच अनेकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो पावसाळ्यात धोकादायक असा हा तेव्हाचा रस्ता झालेला आहे पण गावातील कोणीच त्या रस्त्याच्या कामासाठी पुढाकार घेत नसल्यामुळे ही दोन तीन वर्षापासून असे लोकांना सहन करावा लागत आहे त्या रस्त्यामध्ये काय फुल सुद्धा आहे त्यांचे अवस्था सुद्धा आहे त्या रस्त्याने शाळेतील मुलांना सुद्धा येणे-जाणे करावं लागतं किंवा लोकांना बाजार आणण्यासाठी किंवा दवाखान्यात जायचं असेल तर रस्त्याने येणे जाणे करावे लागते. तसेच लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली
आनंता बनकर. गजानन बनकर. राजू राऊत. कैलास दळवी. व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

प्रमुख खबरे

hi Hindi
X
error: Content is protected !!
सिर्फ सच टीवी भारत को आवश्यकता है पुरे भारतवर्ष मे स्टेट हेड मंडल ब्यूरो जिला ब्यूरो क्राइम रिपोर्टर तहसील रिपोर्टर विज्ञापन प्रतिनिधि तथा क्षेत्रीय संबाददाताओ की खबरों और विज्ञापन के लिए सम्पर्क करे:- 8764696848,इमेल [email protected]