देउळगाव राजा येथील भगवान चौकात आगमन झाले सालाबादाप्रमाणे या ही वर्षी अखंड ज्योत सिंदखेड राजा ते बुलढाणा जात असताना देउळगाव राजा येथे भगवान बाबा चौकामध्ये आज आगमन झाले देऊळगाव राजा
देउळगाव राजा येथील भगवान चौकात आगमन झाले सालाबादाप्रमाणे या ही वर्षी अखंड ज्योत सिंदखेड राजा ते बुलढाणा जात असताना देउळगाव राजा येथे भगवान बाबा चौकामध्ये आज आगमन झाले देऊळगाव राजा येथील भगवान बाबा मित्र मंडळ व महाराष्ट्र नाभिक महामंडळ देऊळगाव राजा शहराध्यक्ष संदेश वाघ, सुरेश तिडके, उमाकांत लाड, बबलु मांन्टे, मधुकर वरपे, संदिप काकड, अमोल काकड,अमोल अंबुसकर,, देवानंद खार्डे, गजानन जाधव, राहुल मोहिते, संतोष बनकर, निलेश वनवे,सचिन आघाव,शुभम खार्डे, शुभम आघाव, अमोल गिते, संदीप डोईफोडे,राजू सवडे विलास लीपारे हजर होते