*सातेफळ येथे उत्साहात शिवजयंती साजरी साजरी करण्यात आली*
*सातेफळ येथे उत्साहात शिवजयंती साजरी साजरी करण्यात आली*
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
सातेफळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात . महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व माल्यार्पण करण्यासाठी गावातील विविध सामाजिक संघटना व सरपंच उपसरपंच पोलीसपाटील ग्रामपंचायत चे सदस्य व शिवभक्त तसेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि तसेच गावातील भजन मंडळी यांनी शिवरायाची आरती टाळ मृदुंग वाजवून केली गावातील महिला मंडळ व शालेय विद्यार्थी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिशय जल्लोषमय वातावरणात शिवजयंती साजरी केली .
याप्रसंगी सर्व शिवभक्तांना पोलीस प्रशासनानी सहकार्य करत अतिशय शांततेत गावात जयंती साजरी करण्यात आली .