कर्नाटक मधील शिमगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय आहे
देऊळगाव राजा येथिल तहसील कार्यालयात बजरंग दलाचे निवेदन
कर्नाटक मधील शिमगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ती अतिशय निंदनीय व निषेधार्यच आहे. ही हत्या विषारी व जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडून जे विष अल्पसंख्यांक समाजात पेरल्या गेले त्याचा परिणाम आहे. अशी आमची स्पष्ट धारणा आहे. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया कैम्पस फ्रंट ऑफ
इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी जे विष पसरविण्याचे कार्य सुरु केलेले आहे
त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे.
भारतात घडलेल्या 1946 च्या डायरेक्ट अँक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर
कायद्याने कठोर कारवाई करावी व आरोपींना जरब बसावी अशी शिक्षा व्हावी अशी विश्व हिंदू परिषद या
निवेदनाद्वारे मागणी करीत आहे.
सिमीचेच दुसरे रुप असलेल्या पाँपुलर फ्रंट ऑफ इंडिया कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालावी आणि त्यांचा पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंदू नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. कायदा कायद्याचे काम करेलच परंतु यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार
करुन सुधरावे ही अपेक्षा आम्ही यानिमित्ताने करतो आहोत. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाया संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रुजलेले आहेत त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर व संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल. असे आवाहन विश्व हिंदू परिषद करीत आहे बंडूराजे डाळेस मनस शहर अह
(2) नागेश्वर कैलाल ठाकुर (बजरंग दल
3) राजेंद्र प्रभाकर देशमाने (बजरंगदल) 4) विठ्ठल कैलास निंबाळकर (बजरंग दल)
बलवंत सिंग दीलीपसिंग बावरे
राहुल जगन्नाथ तिडके
गणेश प्रदिप राजे जाधव
पवन चव्हाण
राजेश गाटोळे
21 विक्रम भास्कर पवार 2 अनंतराव सानप
13 भीमराव लक्ष्मण लोखंडे
जंगल मधुकर केवट मुन्ना ठाकूर
नवनाथ रामाने आदी उपस्थित होते लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी केली देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा