सातेफळ येथील मुलगा झाला एमडी
सातेफळ येथील मुलगा झाला एमडी
सातेफळ.ज्ञानेश्वर भगवान बनकर यांचा मुलगा व पुंजाराम गणपत बनकर यांचा नातू MD झाला झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांनी मुलांचा एकत्र येऊन सत्कार केलाअसून त्यांचा गावं मध्ये सत्कार करण्यात आला आहे त्यावेळी गावातील मित्र व गावातील नागरिक तसेच मान्यवर उपस्थित होते फटाके ढोल ताशे च्या गजरामध्ये लोकांनी या मुलाचा एमडी झाल्याबद्दल म्हणून आनंदमय सत्कार करण्यात आला आहे सरपंच तसेच उपसरपंच सदस्य पत्रकार उपस्थित होतेग्रास्थांनी त्याच अभीनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्या वेळेस गावातील .मारोती *पुंजाजी बनकर बनकर*. *प्रंभू पाटील बनकर* *निरुती बनकर* *विलास बनकर* व अदी गावाकरी मंडळी हजर होती