अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, श्रीमंतयोगी, क्षत्रिय कुलवंत, बहुजन प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त
छत्रपती -DPL क्रिकेट मॅचेस चा आनंद घेताना रोमांचक मॅच मध्ये विजय झालेली टीमला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देताना नगरसेवक अजय शिवरकर पत्रकार मुन्ना ठाकूर व क्रिकेट प्रेमी
सिंदखेडराजा विधानसभा चे
मा आमदार मा श्री डॉ शशिकांत खेडेकर साहेब यांच्या उपस्थितीत सुरू झालेला क्रिकेटचा भव्य युवकांचा अतिप्रिय खेळ कार्यक्रम
विशेष सहकार्यमा मा श्री डॉ रामप्रसादजी शेळके साहेब,मा श्री मारुती शिवरकर सर, शंकर पालकर सर, दीपक भाऊ बोरकर, शंकरअण्णा शिवरकर, संभाजी हटकर,दत्ता पोंदे व शंकर अंबादास शिवरकर
प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी राजुभाऊ मांटे यांच्याकडून
अजयभाऊ शिवरकर मित्र मंडळ आयोजित