प्रहार संघटने. आक्रमक.बायगाव खुर्द येथील पुल झाला जीवघेणा,
उपसरपंच आक्रमक च्या भूमिकेत
*प्रतिनिधी संतोष पाटील बनकर*. प्रहार संघटने. आक्रमक.बायगाव खुर्द येथील पुल झाला जीवघेणा, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका सचिव विनोद नागरे आणि बायगाव खुर्द येथील उपसरपंच शेख आयुब व संतोष, जायभाये ,मधुकर शिनगारे यांनी आज दि .4/1/2022 उपविभाग अभियंता सामाजिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा येथे निवेदन दिले असुन, अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले की हा रस्ता आठ दहा खेड्यांना जुटला आहे, या रस्त्यावर रात्री- बेरात्री वाहणे धावतात आणि एखादे अनोळखी वाहन या पुलावरून गेल्यास मोठी जीवितहानी घडू शकते, या जीवीत हानीस उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, आणि नवीन पुलाचे काम व रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाची वतीने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनातून सांगितले..