देऊळगावराजा तालुका लोकशाही पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर
प्रतिनिधी.संतोष रामदास बनकर… देऊलगावराजा तालुका लोकशाही मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर
लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य,
संस्थापक अध्यक्ष आयु, सचिनजी बोंबले सर,
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष
*प्रशांत डोंगरदिवे*
उपजिल्हाध्यक्ष
*प्रविनकुमार काकडे*
, *आदिलजी पठाण*
यांच्या संयुक्त सहकार्यातून तालुका पत्रकार हा एकसंघ होण्यासाठी व नवीन नवयुक्त पत्रकारांच्या लेखणीला वाव मिळण्यासाठी देऊलगावराजा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली,
तालुका कार्यकारणी
अध्यक्ष- अमोल हरणे
साधना न्यूज चॅनल
उपाध्यक्ष- राहुल कासारे
संपादक दैनिक
दीर्घकाळ
सचिव- संजय बोराटे
झी न्यूज मराठी
कोषाध्यक्ष- दयाशिंग बावरे
एस न्यूज मराठी
संघटक- मुन्ना ठाकूर
सांज दीर्घकाळ
सहसंघटक- संदीप म्हस्के
महाराष्ट्र न्यूज
प्रसिद्धी प्रमुख- दत्ता हांडे
समृद्धी वार्तान्यूज
कार्याध्यक्ष- गणेश मुंढे
दै, महासागर
सदस्य- संतोष बनकर
झी न्यूज मराठी
सदस्य- ग्यानेश्वर लाड
महाराष्ट्र न्यूज
सदस्य- चंद्रभान झिने
दै, महासागर
सदस्य- विजय जाधव
विदर्भ केसरी
सदस्य- उद्धव बनसोडे
सांज दै, दीर्घकाळ
सदस्य- अमोल दंदाले
जिल्हा एक्क्सप्रेस
सदस्य- राजेंद्र डोईफोडे
महाराष्ट्र न्यूज
पत्रकार दिनाचे औचित्य साधून नवीन पत्रकारांना सुद्धा जनसामान्य लोकांपर्यत जाता यावे, त्यांची सुद्धा दखल समाजाने व प्रशाकीय अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांची ओळख व्हावी , व सर्व पत्रकारांना समान वागणूक मिळावी हा या लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा हा मूळ उद्देश म्हणूनच हा पत्रकार संघ प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आला आहे
सर्व माझ्या पत्रकार मित्र बंधूंना या पत्रकार संघाकडून स्वागत करण्यात आले